महाराष्ट्र पोलीस भरती 2025 — मोठी संधी!
राज्य सरकारने अखेर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यंदा तब्बल 15000 पेक्षा अधिक पदांची भरती होणार असून यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, चालक, हवालदार अशा विविध पदांचा समावेश आहे.
सरकारने जाहीर केलं आहे की या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सर्व उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून अर्ज करणे आवश्यक आहे.
पोलीस भरती 2025 साठी आवश्यक पात्रता
| घटक | तपशील |
|---|---|
| शैक्षणिक पात्रता | किमान 12वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतून) |
| वयोमर्यादा | खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे |
| शारीरिक पात्रता (पुरुष) | उंची: 165 से.मी. छाती: 79–84 से.मी. |
| शारीरिक पात्रता (महिला) | उंची: 158 से.मी. धावणे: 800 मीटर (3 मिनिटांत) |
| अर्ज शुल्क | खुला वर्ग ₹450 / मागासवर्गीय ₹350 |
LIVE: अर्ज कसा भरावा (Step-by-Step मार्गदर्शन)
-
अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
👉 https://policerecruitment2025.mahait.org -
“Apply Online” वर क्लिक करा
तुम्हाला नवीन नोंदणी करण्याचा किंवा लॉगिन करण्याचा पर्याय मिळेल. -
Candidate Registration करा
-
तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
-
OTP व्हेरिफिकेशन करून पुढच्या टप्प्यावर जा.
-
-
Application Form भरा
-
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि पत्ता योग्य भरा.
-
जिल्हा निवडा जिथे तुम्ही परीक्षा देऊ इच्छिता.
-
-
Photo आणि Signature Upload करा
-
फोटो (100KB पेक्षा कमी, .JPG format)
-
स्वाक्षरी (50KB पेक्षा कमी)
-
-
Payment करा
-
Debit/Credit/UPI/Net Banking वापरून फी भरा.
-
-
Form Submit करा आणि Print घ्या
-
“Final Submit” क्लिक करून तुमचा अर्ज क्रमांक नोंदवा.
-
Print Out जतन करा — हा पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.
-
महत्वाच्या तारखा
| प्रक्रिया | तारीख |
|---|---|
| अर्जाची सुरुवात | 4 ऑक्टोबर 2025 |
| शेवटची तारीख | 31 ऑक्टोबर 2025 |
| शारीरिक चाचणी | नोव्हेंबर 2025 |
| लेखी परीक्षा | डिसेंबर 2025 अपेक्षित |
Maharashtra Police Bharti 2025, पोलीस भरती 2025, पोलीस भरती अर्ज कसा भरावा, Police Bharti Step by Step Marathi, Maharashtra Police Recruitment Form Fill 2025, पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म 2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: